धरती सांगे शेतकर्यालामजला जरी छळिसीकष्ट तुझे बा जाणून मी रेदेते फळ तुजसीकधी भजसी, कधी तुडविसीनांगर फिरवूनी जखमी करिसी धान्य निर्मिती ध्येय तुझे रे ज्ञात असे मजसी ।।पावसा – पाण्याची नमा न तुजसी जन सुखास्तव देह झिजविसीकिसान राजा चीज श्रमांचेहोता तू हससी ।।मोल कष्टांचे तुजसी मिळावेमानवाने कृतघ्न
न व्हावेया सृष्टीची माता मी रेधरती माय म्हणसी ।।दिल्ली ह्रदय जरी भारत भू चे किसान-जवान दो कर तिचेशास्त्रीजींच्या अमोल बोलाध्यानी नित धरिसी ।।
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply