ठाणे येथे होणार्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने……….परिसंवादाचा विषय: सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?
राज्यभरात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या गावात सार्वजनिक वाचनालये आहेतच. या वाचनालयांची संख्या किती? त्यात पुस्तके किती? या वाचनालयांकडून साहित्य प्रसारासाठी
काही उपक्रम आयोजित होतात का?
वाचनालयात साहित्यिक कितीदा भेटी देतात? या सगळ्याचा विचार केल्यवर आपल्याला असे वाटते का क ही सार्वजनिक वाचनायले खरोखरंच लोकांपर्यंत साहित्य पोहोचवण्यात यशस्वी झाली आहेत?
याच विषयावर ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर
मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
— परिसंवाद
Leave a Reply