साहित्य –
पिकलेल्या हापुस आंब्याच्या फोडी – १ वाटीपिकलेल्या अननसाच्या फोडी – १ वाटीसिडलेस द्राक्ष चिरुन – १ वाटीओल्या नारळाचा चव – १ वाटीकच्ची मोहरी पूड – १ चमचासाखर – १/२ ते २ चमचेमीठ – १/२ चमचालाल सुक्या मिरच्या – २ ते ३
कृती –
१) एका पसरट भांड्यात सर्व फळांचे तुकडे एकत्र करावे.२) मिश्रणात मीठ व साखर घालावी३) नारळ चव, मोहोरी पुड, लाल मिरच्या एकत्र वाटावे४) वाटलेला गोळा फळांच्या मिश्रणात घालुन अलगद ढवळावे५) गार करुन खायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply