नवीन लेखन...

सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !





चे सर्व

ला करू शकता.

म्हणजे

AYUSHYMAN BHAV

निक्श ( रिवाड मुल्य किंमत
३०६०० l

जर आपण सर्वसामान्यपणे एजंटकडे जाऊन आपले सर्व विम्याचे व्यवहार करीत असतो पण यातून आपणास कसलेही उत्पन्न मिळत नाही व तशी अपेक्षाही करता येत नाही व आपण शेवटपर्यंत एक ग्राहकच राहतो. तसे पाहिल्यास २५ वर्षे म्हणजे आपले पूर्ण आयुष्यच आपण कसलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता व अन्य उत्पन्नाचे कसलेही फायदे नसताना एजंटकडे व्यवहार करीत असतो. पण हाच व्यवहार जर आपण वरील प्रक्रियेप्रमाणे केल्यास आपल्याला आयुष्यभर धनप्राप्ती, सुख, ऐश्वर्य व सर्व प्रकारची सुख-साधने लाभू शकतात, हे आपणास सहज लक्षात येते. जरी आपण एखादी अन्य पॉलिसी काढलेली असेल किंवा अन्य क्षेत्रात गुंतवणूक केलेली असेल तरीही एक अतिउत्कृष्ट उत्पन्नाचे साधन म्हणून आपण या प्रक्रियेचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा आपणास करून घेता येईल व कदाचित एक महान व्यावसायिक होण्याचे आपले स्वप्न साकार होईल. किमान रोजच्या जीवनात कराव्या लागणार्‍या आर्थिक तडजोडींपासून आपली मुक्तता होईल व अतिशय सुखी असे दैनंदिन जीवन आपण जगू शकाल. म्हणून अतिशय सहज व सोपा पण संपूर्ण जीवनाचा

कायापालट करू शकेल असा एक निर्णय आपण लवकरात लवकर करावा ही नम्र विनंती.

महिना / काळ पॉलिसींची संख्या
१६
३२
६४
१२८
२५६
५१२
१० १०२४
११ २०२८
१२ ४०५६
१३ ८११२
१४ १६,२२४
१५ ३२,४४८
१६ ६४,८९६

— हेमत नातेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..