मी मराठीतच बोलणार म्हणतनव्या मुख्यमंत्र्यांनी आपलामराठी बाणा जपलामराठीजनांनी मात्र हिंदीवाल्यांना खडे बोल सुनावनारापहीलाच मुख्यमंत्री बघीतलाहिंदी चॅनल वाले आतामराठीच्या वर्गालाही येतीलमुख्यमंत्र्यांसमोर तरी मराठीचे बोल बोलतीलमराठी नेत्यांनी असाच मराठी बाणा जपला तरसोनीयांही एक दिवस “जय महाराष्ट्र” म्हणतील……….अमोल देशमुख,माजलगांव(बीड)
— अमोल देशमुख
Leave a Reply