नवीन लेखन...

मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा

मित्रांनो, सिंहाचं ह्वदय अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति‘ हा माणुसकीचा ‘उद्गार‘, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार‘ आणि दुर्जनांवर ‘प्रहार‘ आहे!
“संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि स्वतःला परिश्रमपूर्वक सज्जन-सद्वर्तनी तसेच व्यायाम व योगाभ्यासाव्दारे शारीरिक-मानसिक दृष्टया सक्षम घडवून, या महन्मंगल संस्कृतिचा पाईक बनणं,” हे माझं आद्य कर्तव्य आहे!!
म्हणून या महाराष्ट्रात आणि भारत देशात सज्जन शक्तिचा उदय घडवून लाचारी, गुलामी, हिंसक, शोषक आणि दुष्टभ्रष्ट वृत्तीचा अंधःकार दूर करण्यासाठी मी प्रतिज्ञा करतो की, “पाश्चात्य संस्कृतिचा घातक प्रभाव शक्य तेवढा टाळून मी स्वतः सद्वर्तनी, अभ्यासू व कष्टाळू होण्यासाठी या क्षणापासूनच प्रारंभ करेन”!!!
राजन राजे

— राजन राजे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..