नवीन लेखन...

२०१४ चे स्वागत

 

नित्यनेमाने येणारे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ! २०१३ सरुन आता आपण प्रवेश करतोय २०१४ मध्ये. मराठीसृष्टीच्या तमाम वाचक, लेखक आणि हितचिंतकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. या नववर्षात आपण जे नाही संकल्प केले असतील ते पूर्णत्त्वास जावोत ही सदिच्छा.

मराठी वाचकांनी मराठीसृष्टीवर नेहमीच प्रेम केले आणि यापुढेही करतच राहतील याची खात्री आहे.

मराठीसृष्टीद्वारे हातात घेतलेल्या काही उपक्रमांमध्ये “मराठी व्यक्ती कोश” हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विविध क्षेत्रातील मराठी माणसांची ओळख करुन देणार्‍या या उपक्रमाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. एक लाख व्यक्तींची माहिती देण्याचे उद्दिष्ट थोड्याच दिवसात पूर्ण होईल याची खात्री आहे.

“मराठीसृष्टी” सहित इतर अनेक वेबसाईटस आणि वेब पोर्टल्सच्या नियमित अद्यावतीकरणासाठी वापरले जाणारे कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आता लहान-मोठ्या कोणत्याही वेबसाईटसाठी वापरता येणे शक्य झाले आहे. आता अत्यंत कमी वेळात, कमी श्रमात अणि अत्यंत कमी खर्चात आपण आपली स्वत:ची वेबसाईट स्वत:च बनवू शकतो. या सुविधेचा जास्तत जास्त लोकांनी लाभ घेणे गरजचे आहे. यामुळेच मराठी इंटरनेटचा पाया विस्तारेल. केवळ रु.१०,०००/- मध्ये डोमेन नेम, वेबसाईटवरील जागा, अनेक सॉफ्टवेअर, वेबसाईटला वाचक, जाहिरात व्यवस्था हे सगळे फक्त “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. यासाठीच्या अधीक माहितीसाठी जरुन आमच्याशी संपर्क साधा.

आपला स्वत:चा ब्लॉग असल्यास त्यावरील पोस्टसुद्धा आता नियमितपणे आणि स्वयंचलित पद्धतीने “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून लोकप्रिय करता येतील.

सुरुवातीपासून आम्ही तंत्रज्ञान आणि सुविधा यांवरच नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे अनेक नवनवीन सुविधा आम्ही निर्माण करु शकलो. लवकरच या सर्व सुविधांसह “मराठीसृष्टी”चे एक नवेच रुप आपल्याला पहायला मिळेल…..

— निनाद अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..