नवीन लेखन...

२९ जुलै – आजचे दिनविशेष

घडामोडी
२३८ – रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्‍याला सम्राटपदी बसवले गेले.

१६९२ : संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली.

जन्म
१९२२ – बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
१९२५ – शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
१९५९ – संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू
२००८ – इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..