नवीन लेखन...

आठवावे गजानना

आठवावे तव नाम हे गुरुराया
शीणवटा  मनाचा घालवाया …।। धृ ।।

रहाटगाडगे हे रोजचे चाले
रेटूनी रेटूनी मन हे थकले
एकचित्त होऊनी आता बसलो
स्मरण करी तुमचे गजानना   ।।१।।

उपदेशपर तुम्ही जे सांगितले
मनात हो साठवुनी  ठेवियले
विपरीत वर्तमानात आजच्या
वागण्या बल द्यावे गजानना …..।।२ ।।

किंमत हरवुनी बसली माणसे
हरवून बसले  बोलते शब्दही
बदलणे बरे नव्हे रंग नाना
हे भान तुम्हीच द्यावे गजानना ….।।३ ।।

— अरुण वि.देशपांडे – पुणे.
9850177342

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..