तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी,
प्यावे तरी मरणार, नाही प्यावं तरी मरणारचं
- समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी.
आयुष्यात हवे असते बरंच काही,
पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही , - काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं.
-गिरीश.
Leave a Reply