MENU
नवीन लेखन...

अभिनेते क्लिंट ईस्टवूड

अभिनेते क्लिंट ईस्टवूड यांचा जन्म ३१ मे १९३० रोजी झाला

क्लिंट ईस्टवूड यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून काम केले आहे.क्लिंट ईस्टवूड यांनी आपल्या करीयरची सुरुवात वेस्टर्न चित्रपटापासून केली. पुढे ते क्राईम चित्रपटात अभिनय करू लागले. क्लिंट ईस्टवूड यांनी ५ वेळा गोल्डन ग्लोब अवार्ड, ४ वेळा ऑस्कर अवॉर्ड व स्क्रीन एक्टर्स गिल्ड लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड जिंकले आहेत. मिलियन डॉलर बेबी, फॉर अ फ्यू डॉलर्स मोर,द गुड, द बैड एंड द अग्ली, मिस्टीक रिव्हर, ग्रॅन टोरिनो, लेटर्स फ्रॉम आयवो जिमा, चेजेंलिंग, हे क्लिंट ईस्टवूड यांचे गाजलेले चित्रपट आहेत. क्लिंट ईस्टवुड एक संगीततज्ञ, व पियानोवादक आहेत. क्लिंट ईस्टवूडमध्ये दरवर्षी एक नवा सिनेमा दिग्दर्शित करतात. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी ‘अमेरिकन स्नाइपर’ चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्या चित्रपटाने $54.3 करोड कमावले होते. क्लिंट ईस्टवूड १९८५ ते १९८८ कॅलीफोर्नियातील ‘कारमल बाई द सी‘ शहराचे मेयर राहिले आहेत.

क्लिंट ईस्टवूड यांचे चित्रपट.

UNFORGIVEN,MILLION DOLLAR BABY,THE GOOD, THE BAD AND THE UGLY,DIRTY HARRY,THE OUTLAW JOSEY WALES,PLAY MISTY FOR ME,A FISTFUL OF DOLLARS,HANG‘EM HIGH,FOR A FEW DOLLARS MORE,THE BRIDGES OF MADISON COUNTY,HIGH PLAINS DRIFTER,COOGAN’S BLUFF,THE BEGUILED,IN THE LINE OF FIRE,THE EIGER SANCTION, TIGHTROPE.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..