सतीश दुभाषी यांचा जन्म १४ डिसेंबर १९३९ रोजी झाला.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एके काळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी. हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. अंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं देशपांडे यांचे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे.
त्यांनी भूमिका केलेले चित्रपट म्हणजे सिंहासन, चांदोबा चांदोबा भागलास का, बाळा गाऊ कशी अंगाई.
सतीश दुभाषी यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. सतीश दुभाषी यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply