सत्यनारायण व्रत कथा तर सगळ्यांनी ऐकलेली आहे. आज त्यामधील एक गोष्ट सारखी सारखी आठवत आहे.
त्या कथेमधे चौथ्या अध्यायात सत्यनारायण भगवान साधुच्या वेशात येऊन व्यापाऱ्याला विचारतात,
“सांग तुझ्या नावेत काय आहे?”
त्यावर व्यापारी म्हणतो, “माझ्या नावेत फक्त फूल आणि पाने आहेत”
त्यावर भगवान म्हणतात “तथास्तु”
आता
पंतप्रधान महोदयांनी पण सर्वांना विचारले होते
“तुमच्या तिजोरीत काय आहे? दोन नंबर काही असेल तर 30 सप्टेंबर पर्यंत घोषित करा.”
सगळे म्हणाले, “काही नाही कागद आहेत”
पंतप्रधान म्हणाले “तथास्तु”
बघा झाले कागद
Leave a Reply