पोलीस पतीच्या निधनाच्या तिसऱ्या दिवसांपासून डॉक्टर पत्नीची सेवा सुरु.
डॉ. मनीषा सांगतात, मला थांबून चालणार नाही. सध्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांची रुग्णांंना गरज आहे. गर्भवती महिलांना तर जास्त आवश्यकता आहे. हे दिवस लवकर जातील. जगावर आलेल्या संकटाचे भान ठेवून नागरिकांनी सकारात्मक राहून जबाबदारीने वागायला हवे. आजही नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसत आहे. त्यांनी शासनाच्या नियमाचे पालन करत काळजी घ्यायला हवी.
एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा तुम्ही तुमचे कार्य न चुकता सुरु केले खरेच तुमच्या धैर्यास मनापासून सलाम. घरापेक्ष व स्वतः पेक्षा देश व सेवा महत्वाची माननारे लोक खूप कमी आहेत ताई ला सलाम…. यांना भारत रत्न व पद्मश्री द्यायला पाहिजे….किमान क्रिकेट खेळाडूना देण्या पेक्षा.
तुम्ही एवढ्या दुःखात असताना तुम्ही तुमचे कार्य न चुकता सुरु केले खरेच तुमच्या धैर्यास मनापासून सलामखूप मोठं काळीज आहे डॉक्टर ताईचे.
अशा लोकांना awards मिळत नसतात, त्यांना ‘पाहणारा’ reward देत असतो पण ते नकळत मिळतं.
हिंदू संस्कृतीची एक महान साक्षात देवी आहे आपण .
अंतकरण पूर्वक मानाचा मुजरा.
— संतोष द पाटील
Leave a Reply