नवीन लेखन...

आत्ता खरंच….

आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,

खरंच मला वाटत नाही….

आत्ता माझ्या चेहऱ्यावर,

खरंच हसू येत नाही….

आत्ता तुझ्या आठवणी विना ,

मला काही आठवत नाही….

आत्ता वाटतं तुझ्या विना,

काहीही जीवनात नाही….

आत्ता प्रिये तुझ्या सारखं,

कुणी गोड बोलत नाही….

एकाकी एकटा असतो,

कुणीही विचारत नाही….

आत्ता प्रिये पूर्वीसारखं,

नवं काय स्वप्नात नाही….

एकटेपणा आहे फक्त,

जगावसं वाटत नाही….

माझं प्रेम – माझी तू ,

काहीही नशिबात नाही….

आत्ता प्रिये तुझ्या विना,

काहीही जीवनात नाही….

— गजानन साताप्पा मोहिते 

Avatar
About गजानन साताप्पा मोहिते 8 Articles
M. Sc in organic chemistry. D. Lib

1 Comment on आत्ता खरंच….

  1. कविता कशी वाटली ही प्रत्येक वाचकाने अभिप्रायात कळवावे. नवज्योत कवी आहे, तुमच्या मतांचा व सुचनाचा आदर आहे……..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..