प्रल्हाद केशव अत्रे
मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. ‘हंस पिक्स्चर्स’साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या ‘पिलर ऑफ द सोसायटी’ या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व ‘बेगुनाह’ ह्या हिंदी चित्रपटांच्या […]