तुला मी मला तू
किती जपलं आजवर
मनात तेच रुजलंय
खूप खूप खोलवर !
त्याचा बहर
मनांत खुलतो
तुला नि मला
दोघांनाच कळतो !
— ….. मी मानसी
तुला मी मला तू
किती जपलं आजवर
मनात तेच रुजलंय
खूप खूप खोलवर !
त्याचा बहर
मनांत खुलतो
तुला नि मला
दोघांनाच कळतो !
— ….. मी मानसी
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions