नवीन लेखन...

बारामुल्ला दहशतवाद मुक्त होताना..

गेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्‍या काश्मीर खोर्‍यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्‍यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे.

काश्मीरखोरे१३५किमीलांबतर३२किमीरूंद

काश्मीर खोरे हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या काश्मीर भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगेने वेढला गेलेला हा प्रदेश सुमारे 135 किमी लांब तर 32 किमी रूंद आहे. काश्मीर खोर्‍याच्या पश्चिमेस व दक्षिणेस पीर पंजाल पर्वतरांग तर उत्तर व पूर्वेस हिमालय(शमशाबारी)पर्वतरांग आहे. झेलम ही येथील प्रमुखनदी आहे. श्रीनगर हे काश्मीर मधील प्रमुख शहर असून अनंतनाग, बारामुल्ला, कुपवाडा इत्यादी प्रमुख नगरे खोर्‍यातच स्थित आहेत. सुमारे 69 लाख लोकसंख्या असलेल्या काश्मीर खोर्‍यातील जनता प्रामुख्याने मुस्लिमधर्मीय असून उर्दू व काश्मिरी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे काश्मीरला भारताचे नंदनवन म्हटले जात असले तरी गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाने काश्मीर ला ग्रासल्यामुळे या नंदनवनात सातत्याने अशांततेचे, अस्थैर्याचे वारे वाहात राहिले. आज घडीला येथे अनेक अतिरेकी व फुटीरवादी संघटना कार्यरत आहेत.

दहशतवाद हा काश्मीर खोर्यामधील चार जिल्ह्यापुरता सीमित

वास्तविक, संपूर्णजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सातत्याने होत नसतात. पण माध्यमांमधून उल्लेख होताना मात्र काश्मीरमध्ये अशांतता, हिंसाचार असा उल्लेख होतो.

2011 च्या लोकसंख्या मोजणीप्रमाणे जम्मु-काश्मीरची लोकसंख्या 1.3 कोटी इतकी आहे. भौगोलीक दृष्टया कश्मीरचे तीन मोठे भाग आहेत. लेह-लडाक हा सर्वांत मोठा भाग आहे आणि त्याची लोकसंख्या अडीच ते तीन लाख आहे. या भागात दहशतवाद अजिबात नाही. दुसरा मोठा भाग आहे तो म्हणजे जम्मू आणि उधमपूर भागातले10 जिल्हे. यांची लोकसंख्या 55 ते 60 लाखांच्या आसपास आहे. येथे सुद्धा दहशतवाद नाही. या भागात जो हिंसाचार होतो तो पाकिस्तानी सैन्याने लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच प्रत्यक्षताबा रेषेच्या बाजूने गोळीबार केल्यामुळे होतो. मात्र तिथे स्थित दहशतवाद नाही. सध्याचा दहशतवाद हा काश्मीर खोर्‍यापुरता सीमित आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये दहा जिल्हे आहेत. यापैकी दक्षिण काश्मीर मधील चार जिल्ह्यांत सर्वाधिक हिंसाचार होतो.  बारमुल्ला जिल्हा हा काश्मीर खोर्‍याच्या दहा जिल्ह्यापैकी एक. हा काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यासंदर्भात एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक म्हणता येईल अशी उपलब्धी भारतीय लष्कराने प्राप्त केली आहे. बारमुल्ला जिल्हा हा दहशतवाद मुक्त जिल्हा म्हणून अलीकडेच घोषित करण्यात आला आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील दहशतवाद पूर्णपणे संपलेला आहे. बारामुल्ला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत 50 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. 24 जानेवारी ला बारामुल्ला जिल्ह्यातील बिनीर गावात तीन दहशतवादी ठार झाल्यानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी उत्तर कश्मीर मध्ये दहशतवादी मुक्त जिल्हा घोषित केले आहे. जिल्ह्यातील एक चांगले सुरक्षा वातावरण प्रदान करण्यासाठी लष्कराने त्यांच्या समर्थनासाठी स्थानिक जनतेचा धन्य वादकेला आहे. 1984 मध्ये अतिरेकी हल्ले झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे की एक जिल्हा दहशतवादी-मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता बारामुल्ला जिल्ह्यात निवासी दहशतवादी नाही.

आपल्याला हेच डावपेच इतर भागात ही करता येईल का?

पाकिस्तान कडून एलओसी वरून दहशतवादाची जी घुसखोरी होते ती उरी आणि अशा भागातून केली जाते. या शिवाय सोपोरला काही काळापूर्वी दहशतवादाचा गडमानला जायचे. परंतु आता या भागातील ही दहशतवादाचा पूर्णपणे नयनाट करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. भारतीय लष्कराचे याबाबत अभिनंदन करतानाच काही मुद्दे आणि प्रश्न लक्षात घ्यायला हवेत. मुळात हे असे का झाले आणि आपल्याला हेच डावपेच इतर भागातही करता येईल का हा यातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. बारामुल्ला जिल्ह्यात मिळालेल्या यशाचे मुख्य कारण म्हणजे तेथील स्थानिक रहिवाशांकडून भारतीय सैन्याला मिळणारी नेमकी गुप्त हेर माहिती. या माहितीमुळे जवानांना दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्लेकरून त्यांना बरबाद करणे सोपे गेले. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानकडून काश्मीरखोर्‍यातील तरुणांची माथी भडककावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जोर कसपणानेप्रयत्नहोतआहेत. याप्रयत्नांनाकाहीप्रमाणातयशहीआल्याचेमागीलकाळातदिसूनआलेआहे. पणपाकिस्तानच्यायाप्रयत्नांनाबारामुल्लाजिल्ह्यातसाफअपयशआले. याभागातीलकोणीहीदहशवादीबनण्यासाठीगेलेनाही. उलटदहशतवादासाठीगेलेल्यातरुणांनात्यांच्यानातेवाईकांच्यामदतीनेपरतआणण्यातभारतीयसुरक्षायंत्रणांनायशआले.

यशामुळेगाफिलराहूनचालणारनाही

याभागातीलस्थानिकतरुणांनादहशतवादीनेटवर्कमध्येभरतीनहोऊदिल्यामुळेआपोआपचदहशतवाद्यांचीसंख्याकमीहोतगेली. मारण्यातआलेल्यादहशतवाद्यांच्याजागीनवीनदहशतवादीमिळतनव्हते. यासाठीकश्मीरमधीलपोलिसांनीदहशतवाद्यांच्याकुटुंबियांसहकामकेलेआहे. त्यांचेसमुपदेशनकेलेआहेआणियासमुपदेशनातूनकाहींनाहिंसाचारसोडण्यासभागपाडलेआहे. भारतीयसैनिकांनीजोरदारदहशतवादीविरोधीमोहिमराबवूनदहशतवाद्यांनानष्टकरण्यातयशमिळाले, हीबाबगौरवास्पदआहे. असेयशआपल्यालादक्षिणकाश्मीरमधीलचारजिल्ह्यातमिळालेतरदहतवाद्यांचेकंबरडेमोडलेजाईल. मात्रशेजारच्याजिल्ह्यातीलदहशतवादीयेण्यासआणियेथूनकामकरण्यासवेळलागतनाही. एखाद्यानवीनव्यक्तीसजिल्ह्यातूनभरतीकेलेजाऊशकते. त्यामुळेयायशामुळेगाफिलराहूनचालणारनाही.

दुसर्‍याबाजूलापाकिस्तानच्याएलओसीवरूनघुसखोरीथांबवण्यातभारतीयसुरक्षायंत्रणांना95 टक्केयशआलेआहे. हीघुसखोरीपूर्णपणेथांबवताआलीतरनवीनदहशवादीपाकिस्तानच्याबाजूनेघुसखोरीकरूशकणारनाहीत. असेमानलेजातेकीआजघडीला150 ते200 दहशतवादीकाश्मीरखोर्‍यामध्येलपलेलेआहेत. गुप्तहेरमाहितीच्याआधारेशोधमोहिमराबवूनत्यांनापकडताआलेपाहिजे. यातील70 ते80 टक्केदहशवादीहेकश्मीरचेरहिवासीआहे. यादहशतवाद्यांच्याआई-वडिलांवरदबावटाकूनअशावाटचुकलेल्यातरुणांनापरतजरआणताआलेतरदहशतवाद्यांचीसंख्याआपल्यालाकमीकरण्यातयशयेईल. अलीकडीलकाळातसोशलमीडियाच्यामाध्यमातूनदहशतवादाचाप्रसारमोठ्याप्रमाणावरकेलाजातआहे. हेलक्षातघेता, सोशलमीडियावरलक्षठेवूनआक्षेपार्हकिंवामाथीभडकावणारामजकूरपोस्टकेल्याजाणार्‍यासाईटस्बंदकरणेगरजेचेआहे. तसेचअशासाईटकिंवाब्लॉगचालवणार्‍याव्यक्तींनाअटककेलीपाहिजे.

येणार्‍याकाळातनवीनयुवकदहशतवादाकडेजाऊनयेतयासाठीकाश्मीरमध्येमोठ्याप्रमाणातरोजगारनिर्मितीचीगरजआहे. सध्याकाश्मीरमध्येबर्फपडतआहेआणिगुलमर्गभागामध्येयेणार्‍यापर्यटकांचीसंख्यापुष्कळवाढलेलीआहे. काश्मीरविषयीभारतासहजगभरातीलपर्यटकांमध्येआकर्षणआहे. हेलक्षातघेताआपल्यालाकाश्मीरच्याइतरभागांमध्येपर्यटनासाठीअनुकूलस्थितीनिर्माणकरताआलीतरजेयुवकहिंसाचाराच्यामार्गाकडेजावूशकतातत्यांनारोजगारमिळूशकेलआणित्यांचीपावलेथांबवतायेतील. थोडक्यात, आपल्यालाज्याकारणांमुळेआपल्यालाबारमुल्लाभागातयशमिळालेत्याचाचवापरकरूनकाश्मीरखोर्‍यातीलचारमहत्त्वाच्याजिल्ह्यातअसेयशमिळणेगरजेचेआहे. तसेझालेआणितशाचउपायांचाउपयोगकेलातरकाश्मीरखोर्‍यातीलदहशतवाद्यांचेकंबरडेमोडण्यातआपल्यालायशमिळूशकते.

ब्रिगेडियरहेमंतमहाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..