पहिला पाऊस….,
काव्य ही सोय असते
भिजणं ही पण सोय
भिजत भजी खायची
की,
भिजत ‘ती’ बहरायची…
ही, लज्जतदार सोय!
काव्य ही सोय असते
भिजणं ही पण सोय
भिजत भजी खायची
की,
भिजत ‘ती’ लाजायची…
ही तर बहारदार सोय!
लेखक – श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply