कथाकार, समीक्षक भानुदास श्रीधर परांजपे यांचा जन्म. दि. १ मार्च १९१४ रोजी झाला.
भानुदास श्रीधर परांजपे हे कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जातात.
वसंताच्या खुणा, दख्खनचा वाघ, मराठी समीक्षेचे आदिपर्व, रामदासांचे साहित्यशास्त्र, मुक्तेश्वरकृत रामायण, वामन पंडितांची सुधाकाव्ये, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply