1] Big-bang Theory_ (विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत):
हे विश्व एका महास्फोटातून निर्माण झाले. हे सांगणारा हा सिद्धांत आहे. हजार /लाखो वर्षांपूर्वी एक भयंकर स्फोट झाला त्यातून जी काही energy व particles बाहेर पडले त्यातून हे विश्व निर्माण झाले . ते कसे हे सिद्ध करण्यासाठी Dark matter, String theory आणि काही Dimensional concept पूर्ण व्हायला हव्या. पण जर प्रश्न विचारला Big-bang पूर्वी काय होते ? काहीच नसेल तर शून्य म्हणावे वे लागेल पण science Big-bang’ पर्यंत थांबते पुढे जाण्यासाठी सद्या काही समीकरण उपलब्ध नाही research चालू आहेत. असे scientist सांगतात.
पण अध्यात्म याचे उत्तर देते जसे “ पाहिजे कवण हे अवघे विए | तव मूळ ते शून्य || ” (ज्ञाने 8.24) वरील वाक्य ज्ञानेश्वरी मधले आहे त्याचा अर्थ – हे सर्व कोणी निर्माण केले पहाता मुळातून शून्यातून निर्माण झाले असे दिसते .(It means the world is created by out of nothing), असेच गीतेतील एक श्लोक आहे”.
अव्यक्तात व्यक्त: सर्वा: प्रभवत्न्हयहरागमे “| (भ.गी:8.18) अर्थ – हे विश्व अध्यात्मिक द्रष्ट्या अव्यक्तातून दिसते. अर्थात हे विश्व शून्यातून निर्माण झाले परंतु हे अध्यात्माचे बोल आहेत आणि विज्ञान अध्यात्माला मानत नाही. कारण स्वाभाविकच आहे या Theory चाच विचार करूया ; विज्ञान हे अस्तित्वाची सुरवात शोधत आहे पण का ? कारण त्याला असे वाटते म्हणजे विज्ञाना अनुसार सर्वच गोष्टींची सुरवात आणि शेवट असते वाक्य तार्किक असल्याने बुद्धीला पटते पण कारण प्रत्येक गोष्टीची सुरवात पाहायला मिळते , माणूस जन्मतो-मरतो , वस्तु तयार होतात/बनतात पुन्हा नष्ट होतात . पण बनणे किंवा मिटणे म्हणजे सुरवात वा शेवट नव्हे . जे नष्ट होते किंवा बनते ते त्या पूर्वी दुसर्या form/state मध्ये असतेच जसे बर्फ नष्ट झाल्यावर त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही फक्त स्वरूप बदलते, त्याहून पुढे पाण्याला नष्ट केले तरी ते वाफ होईल पण अस्तित्व राहते अवस्था मात्र बदलेल. तसेच इतर सर्व गोष्टी बाबत आहे आपल्याला सुरवात आणि अंत दिसतच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टी बनू शकतात मिटू शकतात पण सुरवात ठरवता येणार नाही कारण ते अस्तित्व असतं ते हमेशा असतचं काही नसणं हे सुधा काहीतरी अस्तच. आपण भारतीय जे नाही त्याला शून्य म्हणतो म्हणून अस्तित्वाची निर्मिती शून्यातून झाली असे अध्यात्म सांगते आणि यालाच Quantum theory सुधा आधार देते .
पूर्वी ठीक होतं पण आज मात्र विज्ञानाला हे पटत आहे. कारण ज्या पदार्थाचा सर्वात लहान Particle- Atom हा दृश्य स्वरुपाचा होता त्यामुळे हे जग दृश्य स्वरुपाचे होते . आज Atom च्या पुढे नवीन Particle-Quark व Sub-quark, String. इत्यादि हे अदृश्य स्वरुपाचे आहेत . मग हे जग दृश्य कसे होईल . आणि यामुळेच Dimensional concept आली आणि अदृश्य जगाची / विज्ञानाची सुरवात झाली And therefore this is a beginning of the invisible world and Science.
— करण कांबळे
For the next theory_ (Refer my other articles)
Leave a Reply