नवीन लेखन...

भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?

 

=> खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाही तर तुमच्यावर गंडांतर; कॅमेरेवाले आणि वार्ताहरांना अशा कार्यक्रमात प्रवेश देणे बंद केले पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

  • त्यासाठी आजच आमच्या ‘कार्यशाळेत’ प्रवेश निशित करा, उशीर केल्यास ‘प्रवेशबंदी’ शक्य.

=> मंत्र्यांनी सोयीची पत्रकारिता बंद करावी; मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार : आर. आर. पाटील

  • मग माननीय मुख्यमंत्री महोदय या तक्रारीवर ‘अभ्यासगट’ स्थापन करतील. तुम्हीही ‘अहवाल’ येइपर्यंत जरा धीर धरा आबा.

=> १७ जणांना नोटीसा; विदेशी बँकामधील खातेदारांची नावे उघड करण्यास मुखर्जींचा नकार

  • ‘प्रवीणदा’ नोटीसांवर तरी ‘नावे’ टाकली आहेत की नाही?

=> भाजप-सेना युती टिकणार की तुटणार? भाजपही आगामी काळात ‘परिणाम’ दाखविण्यास सिद्ध!

  • परवाच ‘पंत’ आणि ‘किरीट सोमैया’ यांनी एकमेकांना भरवलेल्या ‘तिळगुळाचा ‘परिणाम’ संपलाय दिसतो!

अधिक टोलेबाजी वाचा.

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..