मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले. आणि सर्वांना संकटमुक्त केले. या आनंदाप्रीत्यर्थ हा उत्सव केला जातो. श्री क्षेत्र जेजुरी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply