नवीन लेखन...

CRICकथा : मराठीतील एकमेव क्रिकेट दिवाळी अंक

CRICकथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.

ह्या अंकात विशेष काय वाचाल?
* द्वारकानाथ संझगिरी ह्यांच्या श्रीलंका क्रिकेटच्या आठवणी
* कॉमनवेल्थ रौप्य पदक विजेत्या भारतीय महिला संघाचा पदकाचा आढावा
* १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कोच हृषीकेश कानिटकरशी खास गप्पा
* असा घडला शार्दूल – शार्दूल ठाकूरच्या वडिलांची मुलाखत
* जतीनच्या नजरेतून वासू परांजपे
* मी आणि क्रिकेट – विजय पटवर्धन, विजय केंकरे, आदिती सारंगधर
* काही वेगळे लेख – ऍड. असीम सरोदे, नम्रता वागळे
क्रिकेटमधील काही तांत्रिक माहिती, काही मनोरंजन आणि बरीच धमाल.
भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा येथून मराठी माणसाने लिहिलेल्या क्रिकेटच्या आठवणी, किस्से आणि बरंच काही.

CRICकथा दिवाळी अंक आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध आहे.
तसेच हा अंक आपल्या जवळच्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे देखील मिळेल.
अमॅझॉन वर सुद्धा उपलब्ध –

धन्यवाद,
गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,
माहिम, मुंबई.

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 4 Articles
एका अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँकेत २६ वर्षे कार्यकाळाचा अनुभव. मराठी साहित्य, खेळ व भारतीय इतिहास यांची विशेष आवड. क्रिकेट व बँकिंग यासंबंधी विविध संकेतस्थळे, मासिके व दिवाळी अंकांतून लिखाण, विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..