नवीन लेखन...

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,बंधनात ते पाडून टाकी
कर्मफळाचे एक अंग ते,टिपतां राही दुसरे बाकी…१,

साध्य करण्या जीवन ध्येय,देह लागतो साधन म्हणूनी
सद्उपयोग करूनी घेतां,साध्य होईल हे घ्या जाणूनी…२,

हिशोब तुमचा चुकून जाता,तोच देह बनतो मारक
विनाश करितो मागें लागतां,मिळविण्यास ते ऐहिक सुख….३,

बंधन पडते आत्म्याभोंवती,शरिरांतल्या वासने पायी
वासनेच्या आहारी जातां,बंधनास ती बळकटी येई…..४,

तपसाधनेचे कष्ट करूनी,देह करितो आत्म्यास मुक्त
देहाचे ते बंधन पडते,जेव्हां बनतो वासनायुक्त…५

डॉ. भगवान नागापूरकर
२८९- ११०५८४

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..