नवीन लेखन...

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर

Don't make this mistake on Muster

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर …………….,

स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही.

उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा……

त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं………..

तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं…………,

सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.

जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.

एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स घेउन आला…

साहेब उठले ……

जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा.”

कोणाला काहीच कळत नव्हतं पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.

“अभिनंदन” जोशी गरजले.

“मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत………

आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती”

“मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above’ लिहीता…….. ,

अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या”.

गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..