नवीन लेखन...

इ-मेल ( ऑडिओ कविता)

Dear Aai-Baba,

Via email, तुमच्याशी वाटतं,
Chat होईल perfect
deny नका करू,
please करा accept

तुमच्या बद्दलचं प्रेम, कर्तव्य, जबाबदारी,
नका समजू मी टाकलंय trash मध्ये,
safe आहे सारं मनाच्या,
document आणि draft मध्ये

तुमची शिकवण, तुमचा उपदेश,
हे तर anti-virus माझ्यासाठी,
download केलेत माझ्या,
अनुभवांच्या Network साठी

आणि हो, तुमचा एकही Message,
मी केला नाही delete
copy,paste करून,save केलाय,
brain मधल्या, folder आणि फायलीत

चुकून एखादी window,shutdown
झाली असेल माझ्या हातून
पण reboot करून, run होईल ती
backup plan मधून कारण…….

माझ्या काळजाच्या Hard Disk वर
तुमच्या संस्काराचे आहे Software
पण नकळत Hang होतात relations
सांभाळताना career आणि competitions

पटली ना खात्री आई बाबा?
कि तुमच्यासाठीच आहे,
space माझ्या Blog वर
reply करून sent करा.
mail माझ्या ID वर

शोधणार आहे तुम्हाला मी
Facebook वर वा Twitter वर
I swear आई बाबा
तुम्हीच तर आहात,
माझे खरे Browser

— सौ. अलका वढावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..