परवा एका दुकानात xerox करत होतो..
दहा पंधरा कलर पेज,
२०-२५ back to back,आणि
१५-२० सिंगल पेज xerox करायचे होते..
दुकानदारला गर्दिमध्ये काही सुचत नव्हतं.
मी म्हटलं दाखवा इकडे मीच करतो.. आणि केल्या ना पाच मिनीटात आख्ख्या xerox..
पाहतच राहिला तो माझ्याकडे नि म्हणाला छान जमतं हो तुम्हाला..
मीही त्याच्याकडे पाहिले नि म्हणालो: मला बांधकाम पण येतं…
स्वयंपाक तर उत्तम जमतो…
छोटे मोठे आजार, त्याची लक्षणे ओळखता येतात…
त्यावरील औषधे माहीती आहेत…
एखादा सच्चादिल असेल तर त्याची वकीली पण करतो..
झाडायला येतं, कपडे मी धोब्यापेक्षा चांगले धुतो…
शेतीही जमते, मिरच्या, वांगी, टोमॅटो पिकवतो….
हे ऐकुन तो गहीवरला नि म्हणाला…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“इंजिनिअर” आहात का हो तुम्ही..??
रडू , नाही आवरलं…….
Leave a Reply