पर्यावरण अभ्यासक डॉ. विश्वंभर चौधरी यांचा जन्म १८ जूनला झाला.
नव्या पिढीतील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक डॉ.विश्वंभर चौधरी. डॉ.विश्वंभर चौधरी यांचे शिक्षण- एम एस्सी. (पर्यावरण शास्त्र) आणि पी.एचडी (पर्यावरण आघात मुल्यांकन) पर्यंत झाले आहे. डॉ.विश्वंभर चौधरी यांची स्वत:ची पर्यावरण विषयक सल्ला संस्था आहे.
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply