आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का?
- स्थापना : ०१ मे १९६०
- राज्यभाषा – मराठी
- एकूण तालुके – ३५३
- पंचायत समित्या – ३५१
- एकूण जिल्हा परिषदा – ३३
- आमदार विधानसभा – २८८
- आमदार विधानपरीषद – ७८
- महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८
- सुमद्रकिनारा – ७२० किमी
- नगरपालिका – २३०
- महानगरपालिका – २६
- शहरी भाग – ४५%
- ग्रामीण भाग – ५५%
- लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
- क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
- संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग
- सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
- महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
- महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
- महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
- महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
- महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
- महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
- पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
- महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई
- जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
- भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
महाराष्ट्रात 27 महानगर पालिका आहेत
Thanks
A/p kandalgaon tal indapur dist pune
Khupach Chan mahiti aahe.krupaya wadyatil sanskruti Ani ritiriwaj tasech gramin va shahari sanskruti baddal detail mahiti dyavi
महारास्ट्रातील सगळ्यात कमी वने असणारा जिल्हा कोणता
एकनाथ पाटिल ठोकळयात लातूर दिले आहे
आपण बीड दिले आहे
प्रधान साहेब, महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका रहिमतपूर असे आपण सांगताहात. पण रहिमतपूर हे सांगली जिल्ह्यात येत नसून सातारा जिल्ह्यात येते. आणि जर सांगली जिल्ह्यातीलच सर्वात जुनी नगरपालिका असे असेल, तर जरा आष्टा, जि. सांगली बद्दल जरा तपासून पाहता येईल काय ?
नमस्कार,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्यासारख्या जागरुक वाचकांच्या सहभागामुळेच मराठीसृष्टी आतापर्यंत लाखो वाचकांपर्यंत पोहोचली आहे.
आपण दाखवून दिलेल्या चुकीबद्दल अधिक माहिती घेत ााहोत. चुकिची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.
धन्यवाद
निनाद प्रधान