आपले बाळ सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येक आईला वाटत असते. मात्र त्यासाठी बाळ होण्यापूर्वी आणि बाळ झाल्यानंतर, शिवाय बाळाचे संगोपन करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
या विचारातूनच ज्योतिका चितळे यांनी या डायरीचे संकलन व शब्दांकन केलं आहे. हे पुस्तक म्हणजे खरेच एक डायरी आहे. या डायरीत प्रश्न आणि मुद्दे दिले आहेत आणि त्यांची उत्तरे लिहिण्यासाठी जागा रिकामी ठेवली आहे.
उदाहरणार्थ माझे विचार – माझे स्वप्न. आधी मुद्द्यांवरती गर्भवतीला वाटते ते लिहायच, अथवा माझे बाळ मला जो आनंद देते त्या दिवशी मला काय वाटते, किंवा माझ्या बाळा विषयी कोणते नवीन भावना माझ्या मनात आहे। अशा प्रश्नांची उत्तरे रिकाम्या जागी लिहायची..
अशा तऱ्हेने हे स्वतःशीच केलेले हितगुज आहे.
Author: ज्योतिका चितळे
Category: स्त्री विषयक, आरोग्यविषयक
Publication: उद्वेली बुक्स
Pages: 160
Weight: 325 Gm
Binding: Paperback
Leave a Reply