सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.
छापील प्रत – महाराष्ट्रात – रु.३००/- (टपाल खर्च अंतर्भूत) ……………………………………. (खरेदी करा)
छापील प्रत – भारतात – रु.३५०/- (टपाल खर्च अंतर्भूत) ……………………………………. (खरेदी करा)
छापील प्रत – अमेरिकेत – युएस १५ डॉलर्स (टपाल खर्च अंतर्भूत) ……………….. (खरेदी करा)
इ-बुक स्वरुपात – रु.३०० /- ………………. (खरेदी करा)
खरेदीसाठी संपर्क साधा:
मराठीसृष्टी
चाणक्य, ३रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२. भारत
दूरध्वनी: (९१-२२) २५४२११८५ / २५३३९००३
इ-मेल: bookshop@marathisrushti.com
इ-मेल: pradhan2000@gmail.com
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply