गझल गायिका पिनाज मसानी यांचा जन्म २३ जून १९६१ रोजी झाला.
पिनाज मसानी यांनी १९८१ मध्ये गाण्यास सुरुवात केली. त्यांचे २० हून अधिक अल्बम प्रदर्शित झाले आहेत. सिडेनहैम महाविद्यालयात त्या स्नातक असून त्यांनी बॉलीवुड मध्ये पार्श्वगायिका म्हणून ५० हून अधिक चित्रपटासाठी व १० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशंन्सच्या माध्यमातून त्यांनी जर्मनी,साउथ अफ्रीका, नाइजीरिया घाना, इ.देशात त्यांनी कार्यक्रम केले आहेत.
भारत सरकारने २००९ मध्ये पिनाज मसानी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मान केला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply