नवीन लेखन...

गुगल की गो.. गोला

Google or GoGola ?

GoGolaकाही शब्द असे असतात की जे उच्चारताच हमखास कशाची तरी आठवण येते. काही ब्रॅंडस आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेले असतात की त्यांच्या लोगोची अक्षरं जरी दिसली तरीही आपण पुढचं न वाचता त्या वस्तूची खरेदी करतो. यामुळेच बाजारात अनेक नामांकित ब्रॅंडसच्या वस्तूंच्या नकली मालाची मोठी बाजारपेठ तयार झालेय.

कधीकधी अक्षरांची फिरवाफिरव तर कधी स्पेलिंगमधला बदल… नकली माल बनवणारे कशाचाही आधार घेतात.

बर्फाचा थंडगार गोळा विकणार्‍या फोटोतल्या या विक्रेत्याने मात्र कोणताही नकली माल विकण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्याने “गुगल”ची लोकप्रियता बघून त्याच्या गाडीवर असा काही बोर्ड लावलाय की गिर्‍हाईकाचे लक्ष हमखास त्याच्याकडे गेलेच पाहिजे. त्याने नुसती अक्षरांची फिरवाफिरवच नाही केली… तर “गुगल”चं होम पेजच आपल्या बोर्डवर प्रिंट करुन घेतलंय.

ही आहे भारतीय क्रियेटिव्हिटीची कमाल !!

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

2 Comments on गुगल की गो.. गोला

  1. छानच…. ब्रॅंडच्या लोकप्रियतेचा अचूक वापर केलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..