म्हणती एकाच आकड्यावर सेना अडली,
कुंपणावरच्यांना रोखण्यासाठी जोरदार नडली,
अशी जी घडली, अशी जी तरली,
रजत जयंतीची, युती जी बिघडली…………
येथे ना होता, वाघाचा बाणा,
येथे ना होता, मनधरणीचा बहाणा,
म्हणू लागले, आम्ही लढू स्वबळावर,
लढू लागले, उसण्या अवसानावर…………..
हा सूर्य आणि हा जयद्रथ,
पाहूया कोणाचा, पहिला पोहचतोय तो रथ…….
— मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply