नवीन लेखन...

हर घडी मिळो सहवास

मानव देह देवूनी ईश्वरा,  उपकार केले मजवरती
सेवा करण्या तव चरणाची,  संधी लाभली भाग्याने ती…१,

कर्म दिले तू मानव योनीसी,  श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
उद्धरून हे जीवन नेण्या,  कामी येतील प्रयत्न सगळे…२,

मुक्त होणे जन्म मरणातूनी,   साध्य होई ते प्रभूसेवेने
परि तीच मुक्ती वंचित करते,  आनंदमयी प्रभू दर्शने…३,

एक मागणे प्रभू चरणी,   मुक्ती न देयी तू मजला
संधी देवूनी तव सेवेची,   सहवास मिळवा हर घडीला…४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..