हुकूमशहा हा कुठलाही असो त्याचा शेवट भयानकच असतो, 30 एप्रिल रोजी हिटलर ने आत्महत्या केली अत्यंत निराशेने, त्याने स्वतःचा आणि ईव्हा ब्राऊचा देह मृत्यू नंतर डॉ गोबेल्स ला जाळण्यास सांगितले, त्या आधी गोबेल्स ने आपल्या मुलांना बायकोला, त्याच्या कुत्रीला इंजेक्शन देऊन मारले, सगळे झाल्यावर त्याने भिंतीकडे तोंड केले आणि स्वतःच्या सैनिकांना स्वतःला गोळ्या घालण्यास सांगितले .
हिटलरची मानसिक अवस्था त्याच्या वेगवेगळ्या बदलणाऱ्या स्वाक्षऱ्यांवरून जाणवते, त्याची शेवटची स्वाक्षरी मृत्यूपूर्वीची आहे, ह्याला अभ्यासाला ग्रॅफालॉजी म्हणतात.
आपणही अनेकांच्या सह्या अभ्यासू शकता, हल्ली नेट वर सर्व काही मिळते.
धन्यवाद.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply