जागतिक नागरी संरक्षण दिन हा दिवस १ मार्च १९९० पासून साजरा केला जातो.
International Civil Defence Organisation च्या जनरल असेंब्लीमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे. देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल कार्यरत असतात. या दिवसानिमित्त दरवर्षी एक थीम ठरवलेली असते.
आपली जबाबदारी’ अशी आहे. आपणही सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढवूया, स्वतःचे संरक्षण, बचाव कार्य करूया आणि संकटसमयी सवयंसेवक बनून देशाचे नागरिकत्व बजावुया! नागरी संरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दलासह समस्त जवानांना जागतिक नागरी संरक्षण दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply