नवीन लेखन...

हे जग खरेच वास्तविक आहे? (भाग 2)

Simulation theory अनुसार विश्व codes वरती आधार लेले आहे व string theory अनुसार energy. पण या दोन्ही वेगळ्या concept नसून एकच आहेत. कारण computerised गोष्टी पुढे modified झाल्यावर त्यांचे स्वरूप बदलते . कसे ते पाहू: जे codes असतात ते modified होऊन automatic virtual programs मध्ये convert होते. विश्लेषण पुढे दिलेले आहे

Program कसे work करते व codes काय असतात? –  जर calculator चा प्रोग्राम पाहला तर त्यामध्ये command and instructions असतात. उदा जसे input = ‘a=5, व b =3’ असेल तर यांची addition करून  output= ‘c= 8’ असे print कर म्हणून compiler ला आधीच instruction द्यावे लागते ते एका syntax म्हणजे नियमावरती आधारित असते त्यालाच codes म्हणतात .  आणि सर्व codes मिळून एक  program  अनेक program चे एक software बनते .program जितका modify होतो तसा code reduce होतो म्हणजे कमी-कमी होत जातो व शेवटी codes eliminate होऊन फक्त input व output राहते . मग modified programs चे multi -dimensional मध्ये virtually conversion केले की input व output हे direct मिळते . म्हणजे त्यांचे स्वरूप codes नसून कृती असते action . उदा जर एक simulation world तयार करायचे असेल  त्या मध्ये पाण्यावरती चालता येणे हे  हवे असेल तर input म्हणजे अशी कृती असेल ज्यातून ते शक्य होईल व output असेल तुम्ही पाण्यावरती चालत आहात . “म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीतून विश्व निर्माण होत असते “  . त्याचे connection simulation मध्ये जोडून system automatic केली असल्यामुळे आणि आपली system automatic च आहे . इथे codes eliminate होऊन त्याचे स्वरूप बदललेले दिसते .

Simulation theory ही सद्या अपूर्ण आहे research चालू आहेत आणि ती नवीन आहे. पण जर relativity आणि quantum theory बरोबर असतील (त्या proved आहेत मग बरोबरच मानावे लागेल) तर  Simulation theory पण बरोबर असावी कारण या सर्व थेरी एका शरीराच्या अवयवा प्रमाणे आहेत आणि ते शरीर म्हणजे अस्तित्व होय (त्यालाच अध्यात्मात ने  परमात्मा / ईश्वर म्हटले आहे  ” हे सर्व रंग तुझेच ,हे सर्व रूप तुझेच आणि तुझ्या विना ही तूच “ – अस्तित्व हमेशा राहते म्हणून प्रकृती हेच ईश्वर) हे अवयव एकत्र जोडले जातील त्याच वेळी अस्तित्वाची खरी ओळख विज्ञानाला होईल . म्हणजे सर्व theory एक-एक  अलग solve करण्यापेक्षा एकत्र करून एकमेकांचे relation शोधायला हवे कारण त्यांचे एकमेकांत  relation आहे पहिल्या दोन solved आहेत तर तिसरी ही solve होऊ शकते. कारण हे एका मंदिराच्या पायर्‍या असल्या सारखे आहे दोन पायर्‍या चढलेल्या आहेत. स्पष्ट सांगायचे झाले तर Relativity व Quantum theory या मधील जे प्रश्न निर्माण होतात त्याचे उत्तर ही theory म्हणजे simulation theory देते व या मधील प्रश्नाचे उत्तर string theory देते एकमेकांवर आधारित आहेत पण simulation व string अपूर्ण आहेत , पण तरी ही त्या आपले relation दर्शवतात दोन्ही  प्रश्नाच्या उत्तरातून हे स्पष्ट होईल  पाठी मागच्या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरुपात .

  • पाठीमागे relativity मध्ये प्रश्न होता की time travel शक्य आहे हे relativity सिद्ध करते पण घडलेली घटना ती तर घडून गेलेली असते मग तिथे पुन्हा जाण  कसे शक्य असेल ? आणि भविष्य जे अस्तित्वातच नाही तेथेही जाणे कसे शक्य आहे ?

उत्तर : Consider करा Simulation theory पूर्ण व बरोबर आहे हे proof झाले आहे असे  गृहित धरा फक्त . मग त्या अनुसार हे विश्व एक simulation जसे game . वर पाहल्याप्रमाणे game मध्ये ‘FPS’ व real मध्ये ‘speed’ वाढवल्यामुळे constant स्थिती येते अर्थात real मध्ये time slow होतो व game मध्ये simulation . तर reality ला आपण इथे simulation मानावे लागेल कारण theory proved आहे असे इथे consider केले आहे. मग simulation म्हणजे program codes मग भविष्य आणि भूतकाळ अस्तित्वात नसतात पण हे जर simulation आहे ; तर ते कुठल्या तरी location ला store असणार .  मग इथे असे  प्रमाणित होते की जे झाले किंवा घडले व जे घडणार आहे ते उपलब्ध असते एका विशिष्ट location ला , . past व future बाबत data उपलब्ध आहे (simulation मध्ये data च म्हणावे लागेल) तेथे जाऊन आपल्याला reload करावे लागेल. (simulation ‘Games’ मध्ये old Data/ Past एका click वर उपलब्ध होतो व नवीन Data / Future ते update केल्यावर उपलब्ध होते , data location चेक करून फक्त reload करावे लागते ) data उपलब्ध झाला . location कसे access करायचे म्हणजे पोहोचायचे कसे ते theory of relativity सांगते पाठीमागे आपण पाहलो आहोत. मग time ला Einstein ने तिसरे dimension म्हटले आहे. त्या अनुसार time एका वस्तु अथवा ठिकाणा सारखा असेल , की तिथे हवे त्या वेळी present मधून past मध्ये अथवा future मध्ये Travel करू शकता , जसे train ने या station वरुण त्या station कडे जातो. मग इथे Time हे एक vehicle होईल. आणि अशा vehicle लाच सद्या ‘TIME MACHINE’ म्हणलेले आहे .(काही experiment हे जगापासून लपवलेले आहेत त्याच्यावरती intelligence security चे  नियंत्रण असते आणि काही अशा गोष्टी ज्या confidential व unauthorised असल्याने इथे सांगता येत नाही व ज्या सांगित लेल्या आहेत त्याबद्दल मला ठामपणे कोणतीही गोष्ट न सांगता फक्त possibility आहे असे म्हणावे लागेल.)

 

  • Quantum theory मध्ये पाठी मागे आपण प्रश्न पाहीला होता की दोन particles एकाच दिशेत फिरत असतात सुरवातीला पण पाहल्यावर ते आपली दिशा बदलतात एक दुसर्‍याला respectively पण त्यांना कसे कळले की त्याच्या सोबत्याची दिशा कोणती? / उदा : पहिल्याला जर धन ‘+’ केले असेल तर दूसरा आपोआप ऋण ‘–‘ होतो तो किती ही लांब असो . पण त्या दुसर्‍याला कसे कळले की पहिला धन ‘+’ आहे ? याला (Quantum Entanglement म्हणतात. )

उत्तर : simulation theory अनुसार त्यांना operate करणारे system processor जे आहे ते दोन ऐवजी एक होते , मग ते किती ही दूर असो ते एका सिस्टम द्वारे operate होतात जसे आपला मेंदू एकच system आहे डाव्या हाताला इजा झाली काय व उजव्या झाली काय आपल्याला समजतेच जसे शरीर एकच पण अवयव वेगळे तसेच particles वेगळे पण एकाच system ने operate होतात . त्यामुळे एकमेकांना समजणे स्वाभाविक आहे कारण system एक होते .

— करण कांबळे 

(For more details & theory Refer my other articles)

 

Avatar
About करण कांबळे 20 Articles
The author's works cover a diverse array of topics in science and philosophy, with articles featured on the Marathi Shrusthi website. These pieces delve into intriguing concepts such as the nature of reality, string theory, quantum theory, parallel universes, the Big Bang theory, and the multiverse. Through engaging narratives and insightful analysis, they explore complex scientific theories and their implications for understanding the universe. The author's aim is to stimulate curiosity and promote critical thinking about the mysteries of the universe, inviting readers to ponder profound questions that shape our understanding of existence."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..