नवीन लेखन...

इस्राईल व हिंदुस्थान

Israel and India - The difference in People Mentality

१९७२ च्या म्युनिक आॅलिंपिक्स मधे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंना क्रूरपणे मारलं. इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांनी आपल्या दुःखाचं,संतापाचं जाहीर प्रदर्शन न करता मोस्साद ला फक्त हुकूम दिले. पुढे या हत्याकांडाशी संबंधित असलेली एक-एक व्यक्ती मारली गेली. हे प्रतिशोध सत्र एक दोन नाही, तर वीस वर्षं सुरू होतं…वीस वर्षं ! याला म्हणतात राष्ट्राने घेतलेला बदला!!

इस्रायली जनतेने आपल्या पंतप्रधानांना हे कधीही विचारलं नाही, की मोस्साद ने गोळ्या कुठल्या वापरल्या?, या कामासाठी कुणाला नेमलं?, त्यांच्यावर खर्च किती केला?, मारण्याऐवजी खटला का भरला नाही?……नेशन वाँटस् टु नो ऽ… वगैरे!! .त्यांनी त्यांच्या पंतप्रधानावर विश्वास ठेवला होता!

राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, तेव्हा पंतप्रधान भारताचे असतात…भाजप चे किंवा काँग्रेसचे नसतात हे समजायला देशाला आणखी किती किंमत चुकवावी लागणार आहे?

उमर, कन्हैय्या सारखे हलकट विद्यार्थी, बरखा दत्त सारखे वचकट पत्रकार आणि प्रकाश बाळांसारखे कुजकट बुद्धिवादी,सलमान शहारुख सारखे हरामखोर कलावंत, इस्रायलच्या नशिबी नव्हते, आणि भारतमातेच्या नशिबी आहेत….काय करणार?

२०१६ च्या हत्याकांडाचा बदला भारत कसा घेणार आहे, हे काळालाच माहीत….

मला उगीचच ‘ गाॅडफादर’ कादंबरीतलं एक वाक्य आठवलं – ” सूड ही एक अशी डिश् आहे, जी थंड करून खाल्ली तरच चांगली लागते ! ”

— WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेले एक पोस्ट 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..