नवीन लेखन...

जाणत्या राजाला शेतकर्‍यांचे प्रश्न

माननिय शरद पवार साहेब तुम्ही करत असलेल्या जेलभरो बद्द्ल काही प्रश्न शेतकरी माता पित्याना आहेत ते असे –

1. तुम्ही हे आन्दोलन तुमचा झालेला पराभवा मुळे सूड उगवण्यासाठी तर करत नाहीत ना ?

2. तुम्हाला जर खरच आमची काळजी वाटत असेल तर मग तुम्ही मकरन्द आणी नाना सारखी मोहीम का नाही चालवत ? ?

3. सत्तेत असताना तुम्ही दुष्काळी भागाची पाहणी करताना कधी दिसले नाही ?

4. पण आता तुम्ही हे सांगाल की 12000 कोटी ची योजना मराठवाडा विभागाची तहान भागवण्याकरता होती ती तुम्ही अगोदरच सम्पन्न असलेल्या बारामतीलाच का नेली ?

5. तुम्ही जर ठरवले तर सम्पूर्ण मराठवाड्यात शेतकर्याना मदत करू सकता पण तुम्ही तस न करता स्वतः च्या पक्षाच्या फायद्यासाठी संकटात सापडलेल्या आमच्या शेतक-यांना जेल मधे नेण्याची धडपडत करत आहात ?

6. सत्तेवर असताना घर भरो आणी आता जेल भरो यावर आमचा विश्वास तरी कसा बसेल?

7. कोलमडून पडलेल्या बळीराजाला जेल मध्ये न पाठवता मदत होत असेल तर करा पण फायदा घेऊ नका. . .

परवा पवार साहेबांनी वक्तव्य केल की “दुष्काळाची दाहकता पाहुन मला रात्रभर झोप आली नाही ”

आणि ८ एप्रीलच्या वर्तमानपत्रात वाचा आणि शरद पवारांचा मैदानावरील फोटो तुम्ही पाहीला असेल ते मैदान होते बारामतीचे क्रिकेट मैदान. त्यांनी ते मैदान फक्त ८ दिवसांत बनवले त्यावर अंथरण्यासाठी स्विर्झलँड हुन २ कोटी रुपयाचे गवत आणले.  तेव्हा कुठे गेली होती पवार साहेबांची झोप ???

आणि मैदान ८ दिवसांतच का बनवले माहीती आहे का .? कारण न्यायालयाने आयपीयल मॅच राज्याबाहेर खेळवण्याऐवजी जिथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी खेळवण्यास सुचवले

तर साहेबांनी इतकी तत्परता दाखवली की ८ दिवसांत मैदान तयार !!

करोडो रुपये मैदानावर खर्च केले आणि यांना दुष्काळाची दाहकता पाहुन झोप येत नाही…

इतका राग येतोना या दुहेरी बोलण्याचा व बेगडी दुष्काळी प्रेमाचा पण आपण सनदशीरपणानेच त्यांचा विरोध करुया

हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवा व पवार साहेबांची दुष्काळा बाबतची दुतोंडी तळमळ सर्वांना कळुद्या.

आघाडी सरकारच्या काळात प्यायला पाणी मागीतलं तर मुलमुत्र पाजण्याची भाषा झाली. पण भाजप सरकार लातुरकरांनी पाणी मागीतलं धरण कोरडी आसतानाही सरकारने रेल्वेनी पाणी पाजलं.

हा बदल नाहीतर काय आहे. ??

— मकरंद 

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..