जयवंत दळवी यांचे संध्याछाया हे मराठी रंगभूमी वरील खुप गाजलेले नाटक. ९ डिसेंबर १९७३ रोजी संध्याछाया नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
जयवंत दळवी यांना नाटककार म्हणून ख्याती लाभली ती संध्याछाया नाटकाने यात ज्यांचा एकुलता एक मुलगा स्वदेशी कधी परत न येण्यासाठी म्हणून परदेशी गेलेला आहे, अशा एक वयोवृद्ध दाम्पत्याचे ही कहाणी नोठी हृदयस्पर्शी होती.
नीरस व निरर्थक ठरणार्याी जीवनाच्या जीवघेण्या तोच-तो पणाचे नाट्यात्म दर्शन घडवायचे व या दर्शनाची नाट्यात्मता दोन तास सतत टिकवायची या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. जयवंत दळवींच्या नाट्यप्रतिभेने ह्या दोन्ही गोष्टी साधल्या हे तिचे अत्यंत उल्लेखनीय असे वैशिष्ट्य आहे.
संध्याछाया
— संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply