नवीन लेखन...

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले,   महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या,  सद्उपयोगी यांसी करावे….१,

जीवन रेखा मर्यादेतच,   ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी,  कर्म कार्ये जेव्हां करिती…२,

हाती घेतल्या कार्यामध्ये,  एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी,  याचा विचार सतत यावा…३,

कार्ये राहता अपूर्ण अशी,  वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा,  अपयश ते पदरी पडती….४

कार्य व्याप्तीची दिशा असावी,  शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा,  लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी…..५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..