लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात कुकवापासून टिकली, बिंदी, टिका, मळवट वैगेरे कुंकवाच्या सर्व प्राचिन-अर्वाचिन पिढ्या अपेक्षित आहेत. लिहीताना मी फक्त ‘कुंकू’ असाच उल्लेख करणार आहे. आणखी एक, या लेखात फक्त’ हिन्दू स्त्री’च्या कपाळावर त्या मोठ्या अभिमानानं धारण करत असलेल्या ‘सिंदूरी सुरज’ बद्दलच बोलायचंय, पुरूषांच्या कपाळाबद्दल नाही. एक हिन्दू धर्म सोडला तर स्त्रीयांनी कपाळावर काहीही लावण्याची अन्य कोणत्याही धर्मात प्रथा नाही, नसावी.कपाळावर अभिमानाने ‘सूर्य’ धारण करणारा हिन्दू हा जगातील एकमेंव धर्म असावा..! ‘संस्कृती’ हा शब्द स्त्री लिंगी आहे आणि या शब्दाचं सुरुवातीचं अक्षर ‘सं’ कपाळावर अनुस्वाररुपी ‘कुंकू’ लावलेलं आहे हा निव्वळ योगायोग नसावा. हिन्दू संस्कृती आणि धर्म शांतपणे आणि चिवटपणे जिवंत ठेवण्याचं काम स्त्रीयांनी मोठ्या चिकाटीने केलेलं आहे, हे थोडा विचार केला तर समजतं..!!
संपूर्ण वाचण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करावं.
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1352269681494552
Leave a Reply