१५०० रु. ३६ महिने वापरायचे,आपला माल सुद्धा विकायचा. !!
(१५३ x ३६ =५५०८) आणि नंतर बिनव्याजी पैसे परत करायचे !
…..आधी दिलेलं ‘फुकट’ व्याजाच्या पैश्यातून वसूल ! वर ५५०८ चा धंदा !
…आता फक्त प्रश्न एवढाच आहे कि ५५०८ गुणिले किती ?
सरासरी ४ कोटी जरी पकडले तरी !
२२०३२०००००००!
22032 कोटी !
फुकट हँडसेट देऊन दिवसाला २०.४ कोटी कमाई !
उदाहरण समोर आहे-
व्यवसाय कसा करावा…..हे अंबानी कडून शिका..!!
Leave a Reply