होते मीनेसत रंगीबेरंगी साडी
आताशुभ्र आणि वोयलेटची गोडी !
पान आणि गुटख्याने करताना साडीचा बेरंग
दाखवताना जगाला आपल्या रसिकतेचे रंग
कितीरे कचरा ढकलता रोज माझ्या पोटी
करतानातुमच्या पर्यावरणाची गोची
शर्मेनेहोते मान माझी खालती
येतेरेकीव मला तुमच्या बुद्धीची
होतासंकल्पबाराडब्यांचा
केलागचांडीबांधून” पंधराडब्यांचा !
पण तरीहीनाहीसोडतडोक्यावरमाझ्या बसणे
कश्यालाहकनाकमरताआठवा कुटुंबाचेरडणे
येऊघातली आहे मेट्रो आणि मोनो
त्यांनातरी करा जवळम्हणूनमाझीमेमोट्रोनो
म्हणून म्हणते बाळांनोनका होऊ हट्टी
बसून माझ्या कुशीतसोडून स्वभाव हट्टी !!!
जगदीश पटवर्धनबोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply