आपल्या रोजच्या व्यवहारात पासवर्डचं महत्त्व असाधारण आहे. किती ठिकाणी आपल्याला पासवर्ड वापरायला लागतो. अगदी मेल बघण्यापासून फेसबुक वगैरेसारख्या साईटवर लॉगइन करण्यासाठी, बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी, ऑफिसमधल्या नेटवर्कवर काम करण्यासाठी… सगळीकडेच.
मग आपण एवढे सगळे वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवायला नको म्हणून एकच कॉमन पासवर्ड बनवून वापरतो आणि इकडेच फसतो. असे हे सोपे, कॉमन पासवर्ड अत्यंत धोकादायक असतात. अशाच काही सोप्या, नेहमी वापरल्या जाणार्या पण अत्यंत धोकादायक पासवर्डची यादी खाली दिली आहे.
तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे? पहा खाली दिलेली यादी !!!
123456
password
12345
12345678
qwerty
1234567890
1234
baseball
dragon
football
1234567
monkey
letmein
abc123
abcd1234
111111
mustang
access
shadow
master
michael
superman
696969
123123
batman
trustno1
आपला पासवर्ड सुरक्षित करण्यासाठी त्यात Upper Case आणि Lower case चा वापर करा. एखादेतरी Special Character (म्हणजे #, &, $ सारखे) वापरा.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळीकडे एकच पासवर्ड वापरु नका.
पासवर्ड बनवायच्या काही Tips पुढच्या लेखात !!!!