महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.
मराठवाड्यातील ओला मसाला, गरम मसाला, मेतकूट सांडगे-पापड, चटण्या आदींसह लोणची-मुरंबे तयार करण्याच्या कृती त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. कोशिंबिरी, रायते आणि भरीत, उसळी, भाज्या, आमट्या, सार-कढी यांचे वेगळेपण समजते. भात-पुलाव, पोळी, भाकरी, पुरी, पराठे, वडे, भजी यांच्या कृतींसह न्याहरीसाठीचे पदार्थ, मधल्या वेळचे खाणे, पक्वान्ने, फराशाचे पदार्थ आणि उपवासाचे पदार्थही शिकायला मिळतात.
-माई देशपांडे
Author: माई देशपांडे
Category: खाद्यपदार्थ, माहितीपर, पाकशास्त्र
Publication: पॉप्युलर प्रकाशन
Pages: 128
Weight: 291 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788171859900
Leave a Reply