नवीन लेखन...

मॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका

केदारने हा फोटो काढलाय  १३ जुलै २०१९ रोजी..

या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो.

याचं सगळं श्रेय … खगोलशास्त्रज्ञ आणि हेडन तारांगणचा विश्वस्थ असलेल्या निल टायसन याला जातं. त्याने १९९० मध्ये असा परफेक्ट मध्यभागी झालेला सूर्यास्त प्रथम बघितला आणि मग त्याने नोंदी ठेवायला सुरवात केली.

वर्षातून दोन वेळा होणारा हा सूर्यास्त बघायला न्यूयॉर्क मधल्या मॅनहॅटनला प्रचंड गर्दी होते.

Image © Kedar Pitkar
Manhattanhenge ….Manhattan….New York
मॅनहॅटनहेंज … मॅनहॅटन … न्यूयॉर्क … अमेरिका

Kedar clicked this image yesterday. This event is called ‘Manhattanhenge’. It is also called the Manhattan Solstice. This happens twice a year…. evenly spaced around the summer solstice and winter solstice. The sunsets alignment generally occurs in last week of May and in second week of July.

This is an event during which the setting sun or rising sun is aligned with the east-west streets of the main street grid of Manhatan, New York City. People gather in very large number to see this very special sunset.

It seems the said event started with astrophysicist and director of the Hayden Planetarium … Neil DeGrasse Tyson. It is said that he first discovered Manhattan’s perfectly aligned in the mid 1990s.

(In accordance with the Commissioners’ Plan of 1811, the street grid for most of Manhattan is rotated 29° clockwise from true east-west.[7] Thus, when the azimuth for sunset is 299° (i.e., 29° north of due West), the sunset aligns with the streets on that grid. This rectilinear grid design runs from north of Houston Street in Lower Manhattan to south of 155th Street (Manhattan) in Upper Manhattan)

— प्रकाश पिटकर

 

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..