योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होते. सर्जनशील कवी व लेखक म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
‘अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले’ यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली.
योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहीलेली काही गाणी
अक्रुरा नेऊ नको माधवा,
अजिंक्य भारत अजिंक्य,
अभिमानाने मीरा वदते,
अमृताची गोडी तुझ्या,
आठवणी दाटतात.
Leave a Reply